मानव-वन्यजीव संघर्षात तुरुंगात बंद असलेल्या वन्यप्राण्यांंना जंगलात सोडण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. बैठकीत ब्रह्मपुरीच्या मेंडकी भागात बेशुद्ध केलेल्या वाघिणीला परत जंगलात सोडायचे काय? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ...
गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप जरा अधिकच जाणवायला लागला असून तापमान वाढ सर्वांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. नागपूरसह विदर्भाच्या तापमानात लक्षणीय वाढ होत असून पर्यावरण तज्ज्ञांना हा प्रश्न भेडसावत आहे. ...
राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फ ...
उपराजधानीची गणना देशातील ‘ग्रीन’ शहरात होत असली तरी मागील काही काळापासून शहरात प्रदूषणाची समस्या वाढायला लागली आहे. शहरातील तलाव प्रदूषित झाले आहेतच. शिवाय विविध पट्ट्यांमध्ये वायूप्रदूषणाची आकडेवारीच चिंतेत टाकणारी आहे. ...
श्रेयसने बांबूपासूनही स्ट्रॉ बनविले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस हा अहमदाबाद येथे आर्कि टेक्टची पदवी घेत असताना, हा प्रोजेक्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला. ...
सामान्य नागरिकांप्रमाणे महापालिका प्रशासनही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. १० जूनपर्यंत पावसाबाबत अनुकूल स्थिती दिसून आली नाही तर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी य ...
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महिला भागीदारांकडून रक्कम घेतल्यानंतर बनावट कागदपत्राद्वारे आरोपीने तिची भागीदारी संपुष्टात आणली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने आरोपी महेंद्र दुर्योधन मेश्राम आणि त्याचा साथीदार रुपेश यादवराव मेंढे (र ...
मंगळवारी नागपुरातील वातावरण ढगाळलेले असूनदेखील शहरवासीयांना गरमीपासून दिलासा मिळाला नाही. उलट विदर्भातील सर्वात जास्त तापमान नागपुरात नोंदविण्यात आले. शिवाय ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. घराबाहेर निघाल्यानंतर दमटपणा जाणवत होता व ...
नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. तृतीयपंथीयांचा सेनापती (गुरू) म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचम गजभिय ...