बनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देशातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. ...
सैन्यदलात मेजर म्हणून कार्यरत असल्याची थाप मारून लग्नासाठी इच्छूक असलेल्या एका तरुणीला गुजरातमधील एका ठगबाजाने जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने आधी ५० हजार रुपये तिच्याकडून उकळले. ...
वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सरकार राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचे आवाहन करते. पण राष्ट्रीयकृत बॅँकेतही फसवणुकीच्या घटना घडत आहे. दर्शन कॉलनी येथील रहिवासी वानखेडे दाम्पत्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार रुपयांचा परस्पर व्यवहार झाला आहे. ...
प्रवाशांच्या सुरक्षेकरिता व गुन्हे नियंत्रणासाठी ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम) लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्य सरकार यासंदर्भात लवकरच आवश्यक कार्यवाही करणार आहे. ...
शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकानेदेखील त्यांचे हे गुणवैशिष्ट्य अनुभवले. विमानाने जाणे सहज शक्य असतानादेखील एका सामान्य प्रवाशासारखे नितीन ग ...
एकमेकांवर जिवापाड प्रेम. लग्नाला विरोध होईल म्हणून त्यांनी घरून पळ काढला. हैदराबादला जाऊन लग्न करायचे ठरविले. मात्र, संसार थाटण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एका १९ वर्षीय तरुणीचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ३१ म ...
वेकोलितील अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका तरुण मूकबधिर कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय राजेश्वर देशमुख (२३) रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट वैष्णोदेवी चौक असे मृताचे नाव आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचा तो भाचा होता. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टर्मिनल परिसरात सोडण्यासाठी आणि पिकअप करण्यासाठी वाहनचालकाकडून पहिले पाच मिनिटे कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरीही इतर सेवांसाठी शुल्क मोजावे लागते. पूर्वीच पार्किंगच्या असलेल्या अवाढव्य शु ...
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या चळवळीच्या माध्यमातून गेल्या साडेतीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्याकरिता कार्य करीत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक ...