लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर जिल्ह्यात चार गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांची होणार स्थापना - Marathi News | Establishment of four Govardhan Govansh Seva Kendra in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात चार गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांची होणार स्थापना

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार उपविभागात गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषात बसणाऱ्या संस्थांना या योजनेंर्गत गोशाळा सुरू करण्याकरिता प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान देण् ...

नासुप्रला १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी - Marathi News | NIT reprimand for impose cost of Rs 10 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रला १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी

चिंचमलातपुरेनगर ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम - Marathi News | The game of infamous Pintu Rewatkar in Narkhed area of Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम

घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली ...

न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत - Marathi News | Judges preserve Morality: Shashibhushan Vahane's opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशांनी नैतिकता जपावी : शशिभूषण वहाणे यांचे मत

समाजामध्ये न्यायव्यवस्थेचा सन्मान कायम राहण्यासाठी न्यायाधीशांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वकील शशिभूषण वहाणे यांनी व्यक्त केले. ...

इंडोरामा कामगार गृह प्रकल्प गैरव्यवहारावरील याचिका फेटाळली - Marathi News | The plea on the Indorama Workers Home Project irregularity dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडोरामा कामगार गृह प्रकल्प गैरव्यवहारावरील याचिका फेटाळली

इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद ...

नागपुरात ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे ‘पोस्टकार्ड’ आंदोलन - Marathi News |  BJP's postcard movement against Mamata Banerjee in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे ‘पोस्टकार्ड’ आंदोलन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स् ...

तृतीयपंथी चमचमची प्रकृती गंभीर : नाराज साथीदारांनी केली घोषणाबाजी - Marathi News | The transgender Chamcham is critical: Angry partners, shouted slogans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथी चमचमची प्रकृती गंभीर : नाराज साथीदारांनी केली घोषणाबाजी

नेतृत्वाच्या वादातून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेची प्रकृती अद्यापही गंभीरच आहे. दरम्यान, मोठी रक्कम खर्च करूनही रुग्णालय प्रशासनाकडून योग्य उपचार करण्यात आले नाही त्यामुळे चमचमची प्रकृती सुधारत नसल्याच ...

ईडीची रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई : सहा बँकांची फसवणूक - Marathi News | Action taken against Ratnakar Gutte by ED: Six banks fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडीची रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई : सहा बँकांची फसवणूक

शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साखर कारखानदार आणि सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुव ...

ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 50 crore for the development of Tajuddin Baba Dargah: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी ५० कोटी : सुधीर मुनगंटीवार

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. ...