लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेचा डेटा - Marathi News | Census data to be available for research in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेचा डेटा

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि जनगणना संचलन संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी सामंजस्य करार हस्तांतरित केला. ...

काेराडीचा बंधारा पुन्हा फुटला, आठ ट्रक बुडाले - Marathi News | Keradi dam burst again, eight trucks drowned in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेराडीचा बंधारा पुन्हा फुटला, आठ ट्रक बुडाले

बंधारा फुटताच पाण्याच्या लाेंढ्यात येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पूर्णपणे बुडाले. ...

गाडीवर न बसल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | A minor girl was molested for not sitting on the bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाडीवर न बसल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आशुतोष किरण टेंभुर्णे (२६, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. त्याची एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बहिणीशी ओळख होती. ...

इन्स्टाग्राम फ्रेंडकडून झालं ब्लॅकमेलिंग, लग्न ठरलेल्या तरुणीकडे केली पैशांची मागणी - Marathi News | Instagram friend blackmailed, demanded money from a married young woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्राम फ्रेंडकडून झालं ब्लॅकमेलिंग, लग्न ठरलेल्या तरुणीकडे केली पैशांची मागणी

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार ...

पत्रकार हा सत्याच्या बाजूने हवा, राजकीयदृष्ट्या माध्यमांचे धुव्रीकरण - मंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Lokmat National Media Conclave: Journalists should be on the side of truth, political polarization of media - Minister Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पत्रकार हा सत्याच्या बाजूने हवा, राजकीयदृष्ट्या माध्यमांचे धुव्रीकरण, पण..."

Lokmat National Media Conclave: देशात कधीही माध्यमांचे धुव्रीकरण होऊ शकत नाही असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...

"नॅरेटिव्ह वॉरमध्ये नुकसान कोणाचं होणार?; माध्यमांचे धुव्रीकरण झालं नाही" - Marathi News | "Who Will Lose in the War of Narratives?; Media Not Polarized" Says Rahul Pande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नॅरेटिव्ह वॉरमध्ये नुकसान कोणाचं होणार?; माध्यमांचे धुव्रीकरण झालं नाही"

Lokmat National Media Conclave: १९७५ च्या काळात माध्यमांनी ठरवून बातमी छापणे आणि न छापणे हे सहज शक्य होते. आज तुम्ही कुठलीही बातमी लपवू शकत नाही असं राहुल पांडे यांनी सांगितले. ...

भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर - Marathi News | India's media will remain independent, its power to set global 'narrative': Anurag Thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद"

Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. ...

"भारताची प्रगतीकडे होणारी वाटचाल रोखण्याचं काम परदेशी माध्यमे करतायेत" - Marathi News | "Foreign media is working to block India's progress Says Anurag thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारताची प्रगतीकडे होणारी वाटचाल रोखण्याचं काम परदेशी माध्यमे करतायेत"

Lokmat National Media Conclave: माध्यमे समाजाचा आरसा आहेत. परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी आहे ...

१५ फेब्रुवारीपासून पाडली जाईल अजनी रेल्वे स्थानकाची इमारत - Marathi News | Ajani railway station building will be demolished from February 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ फेब्रुवारीपासून पाडली जाईल अजनी रेल्वे स्थानकाची इमारत

तिकिट काऊंटर आणि ऑफिस शिफ्टिंग : अस्थायी स्वरूपात जागा बदलली ...