लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे वर्धिनी परतल्या गावाला - Marathi News | Due to the Zilla Parishad election code of conduct, Wardhini returned to the home village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे वर्धिनी परतल्या गावाला

गावागावात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी शासनाने वर्धिनीची नियुक्ती केली आहे. या वर्धिनींना नागपूर जिल्ह्यात महिला बचत गटांची बांधणी करण्यासाठी ४५ दिवसांचे काम मिळाले होते. ...

नागपुरातील या मोकाट कुत्र्यांना आवरणार कोण? - Marathi News | Who will control these stray dogs in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील या मोकाट कुत्र्यांना आवरणार कोण?

शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ...

-तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश - Marathi News | -Then cancel the cement road contract! Mayor's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर सिमेंट रस्त्याचे कंत्राट रद्द करा! महापौरांचे निर्देश

काम करण्याची क्षमता आहे की नाही याची शहानिशा करूनच नवीन कंत्राट द्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी लोककर्म विभागाच्या बैठकीत दिले. ...

महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण - Marathi News | Beating between college officials and alumni | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालय पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण

हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील डोंगरगाव येथील वैनगंगा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

२६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण  - Marathi News | The last solar eclipse of the year will be seen on December 26th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६ डिसेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला दिसणार आहे. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर विदर्भ, महाराष्ट्रासह उर्वरित भारतातून ते खंडग्रास दिसेल. ...

फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाणास असक्षम : हायकोर्टात माहिती - Marathi News | Unable to fly all four aircraft in the Flying Club | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लाईंग क्लबमधील चारही विमाने उड्डाणास असक्षम : हायकोर्टात माहिती

सध्याच्या परिस्थितीत नागपूर फ्लाईंग  क्लबमधील चारही विमाने उड्डाण भरण्यास असक्षम असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. विभागीय आयुक्त फ्लाईंग  क्लबचे अध्यक्ष असून त्यांनी फ्लाईंग  क्लबच्या सद्यस्थितीसं ...

शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील - Marathi News | Farmers should give priority to collective agriculture: Sharanagouda Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राधान्य द्यावे : शरणागौडा पाटील

शेती करताना शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याची गरज असून कुक्कुटपालन, फळ उत्पादन तसेच डेअरी यासारखे उद्योग करून सामूहिक शेतीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे माजी संचालक डॉ. शरणागौडा पाटील यांनी केले. ...

मिहान परिसरात पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन - Marathi News | Tigers again in the Mihan area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान परिसरात पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन

मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला. ...

सूरताल संसद : आसमंत भेदीला सुरांनी, लोकपरंपरेचा वर्षाव झाला - Marathi News | Suratal Sansad: Sky piercing vocal , people's traditions rained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरताल संसद : आसमंत भेदीला सुरांनी, लोकपरंपरेचा वर्षाव झाला

एकसाथ ८०० कलावंतांच्या संगतीने वाद्यांचा झनकार, मंजुळ स्वरांचा ताल अन् नृत्याची लय अनुभवण्याचे भाग्य आज नागपूरकरांना लाभले. या आविष्कारी कलाकृतीतून साकारल्या गेलेल्या सुरांनी जणू आसमंत भेदला आणि महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेतून लोकपरंपरेचा वर्षाव ‘स ...