लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सर्वांसाठी घरे,’ पण देणार कधी? नागपूर मनपा निर्णयाची प्रतीक्षा - Marathi News | 'Houses for all,' but when will it be? Nagpur Municipal Corporation awaits decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सर्वांसाठी घरे,’ पण देणार कधी? नागपूर मनपा निर्णयाची प्रतीक्षा

‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या धोरणाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने पट्टे वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे. झोपडपट्टीधारकांना मनपाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. ...

मुख्यमंत्री ते माजी मुख्यमंत्री, कार्यकर्त्यांचा जोश कायम - Marathi News | Chief Minister to former Chief Minister, workers' enthusiasm remains same | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री ते माजी मुख्यमंत्री, कार्यकर्त्यांचा जोश कायम

२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते व अवघ्या नागपूरने ते अनुभवले होते. पाच वर्षांनंतर ते माजी मुख्यमंत्री झाले असले तरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे. ...

उपराजधानीतील असंख्य विद्यार्थी ‘पबजी’च्या आहारी - Marathi News | Numerous students from the Nagpur s are trapped by 'Pubji' game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील असंख्य विद्यार्थी ‘पबजी’च्या आहारी

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, उपराजधानीत गेल्या दोन महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी पबजीच्या नादात आत्मघात करून आपला जीव गमावला आहे. ...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘मिशन २०२३’; आंदोलन समितीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार - Marathi News | Mission VII is now a separate Vidarbha state; Action plan of the agitation committee prepared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘मिशन २०२३’; आंदोलन समितीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

या मिशन अंतर्गत केंद्र सरकारला २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करावयाचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. ...

बाझरीतील बिबट्यामुळे जैवविविधता पार्क पुन्हा सात दिवस बंद - Marathi News | Ambazari Biodiversity Park Park closed again for seven days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाझरीतील बिबट्यामुळे जैवविविधता पार्क पुन्हा सात दिवस बंद

अंबाझरी जैवविविधता पार्कमध्ये 28 डिसेंबरला बिबट्याचे पगमार्क आढळले होते. ...

त्रिकूटांच्या सप्तस्वरांची नागपूरकरांवर चढली सांगितिक मोहिनी - Marathi News | The trio's seven-vocal musical charm rises in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिकूटांच्या सप्तस्वरांची नागपूरकरांवर चढली सांगितिक मोहिनी

बॉलिवूडचा सगळ्यात व्यस्त पार्श्वगायक आणि स्टेज शो परफॉर्मर ‘व्हाईस ऑफ युथ’ शांतनु मुखर्जी अर्थात शान, सोबतीला वाद्यांचा कर्णमधूर साज चढवीत कित्येक सुपरहिट गीतांचा नजराणा देणाऱ्या संगीतकार ‘जतीन-ललित’ जोडगळीतील ललित पंडित आणि ‘मेलोडियस क्वीन ऑफ बॉलिवू ...

नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी - Marathi News | Speedy Tavera overturned in Nagpur district: two killed, seven injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात भरधाव तवेरा उलटली : दोघांचा मृत्यू, सात जखमी

वेगात असलेल्या तवेरावरील चालकाचा ताबा अचानक सुटला आणि ती दुभाजकावर आदळून उलटली. एवढेच नव्हे तर ती तवेरा चार कोलांट्या घेत रोडच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर जाऊन स्थिरावली. यात दोन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला ...

मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता - Marathi News | Where's the tiger hiding in Mihan? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता

मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले. ...

अपंग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने गाशा गुंडाळला - Marathi News | Divisional office of the Disability Development Corporation packed up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपंग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने गाशा गुंडाळला

विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़ ...