बाझरीतील बिबट्यामुळे जैवविविधता पार्क पुन्हा सात दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:38 PM2019-12-01T21:38:13+5:302019-12-01T21:38:35+5:30

अंबाझरी जैवविविधता पार्कमध्ये 28 डिसेंबरला बिबट्याचे पगमार्क आढळले होते.

Ambazari Biodiversity Park Park closed again for seven days | बाझरीतील बिबट्यामुळे जैवविविधता पार्क पुन्हा सात दिवस बंद

बाझरीतील बिबट्यामुळे जैवविविधता पार्क पुन्हा सात दिवस बंद

Next

नागपूर: अंबाझरी जैवविविधता पार्कमध्ये 28 डिसेंबरला बिबट्याचे पगमार्क आढळले होते. त्याच्या शोधासाठी 1 डिसेंबरपर्यंत हे पार्क बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने हा बिबट्या याच पार्कमध्ये दडून असल्याची शक्यता गृहीत धरली जात आहे.

त्यामुळे येत्या 7 डिसेंबरपर्यंत हे पार्क नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. वन विभागाची पथके बिबट्याचे शोधासाठी जैवविविधता पार्कमध्ये तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Ambazari Biodiversity Park Park closed again for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर