विधानसभा निवडणुकीत मदत न केल्यामुळे नगरसेवक व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी मोंटू नीलेश मुरकुटे (२८) रा. दसरा रोड, महाल याला ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. ...
नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात नागपूर महानगरपालिकेची प्रत्येकी एक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली. ...
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाकडे सरकारने लक्ष द्यावे व विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा, असे प्रतिपादन केले आहे. ...
रस्ते, फूटपाथ तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवून शहर विद्र्रुप करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मनपातर्फे उपद्रव शोधपथक तैनात करण्यात आले आहे. बुधवारी पथकाद्वारे संविधान चौकात अस्वच्छता पसरविणाºया १९ उपद्रवींवर कारवाई करण्यात आली. ...
पतीस गलिच्छ शिवीगाळ करणाऱ्या, आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या व छोट्या-छोट्या गोष्टींवरून आकांततांडव करणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्रूर ठरवून घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना आता 4 जानेवारी ही तारीख देण्यात आली. ...
नागपुरात सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाची तयारी वेगाने सुरू असून, बुधवारी सकाळी सिव्हील लाईन्स येथील रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. ...