शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. ...
वृद्ध मायलेकाच्या जुन्या तारखेतील मुद्रांकांवर (स्टॅम्प पेपर) सह्या घेऊन त्याआधारे त्यांची कोट्यवधींची जमीन हडपू पाहणाऱ्या एका भूमाफियाला मानकापूर पोलिसांनी अटक केली. ...
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दिवसभरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पतीपत्नीसोबत तिघे ठार झाले. तर, सात वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. ...
ज्याची वेदना तोची जाणे, म्हणोनी घडितो पराक्रम. ‘डॉ. भीमराव’ या हिंदी महानाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची कथा उलगडण्यात आली आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यात आले. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ...