लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Economic downturn in the country knowingly: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक  : प्रकाश आंबेडकर

आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली. ...

नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी - Marathi News | Negative government mentality is the problem - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी

मागील पाच वर्षांत मी १७ लाख कोटींच्या कामांचे वाटप केले आहे, तर या वर्षी कमीत कमी पाच लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. ...

क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’ - Marathi News | Nitin Gadkari's 'Batting' in cricket ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’

 एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु... ...

...जेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे क्रिकेट खेळतात - Marathi News | ... when Chief Justice Sharad Bobde plays cricket | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :...जेव्हा सरन्यायाधीश शरद बोबडे क्रिकेट खेळतात

वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण - Marathi News | Apparatus for purifying air by absorbing pollution from the atmosphere | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण

नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो. ...

प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन   - Marathi News | Pure air-purifying device, absorbing pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. ...

अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाण ठेवा - सरन्यायाधीश शरद बोबडे - Marathi News | Know the duties as well as the rights - Chief Justice Sharad Bobade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाण ठेवा - सरन्यायाधीश शरद बोबडे

न्यायदान हे पवित्र कर्तव्य आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणे हा निसर्गदत्त अधिकार आहेच. न्यायाची कल्पना ही व्यक्ती, काल, परिस्थिती सापेक्ष आहे. त्याला एका चौकटीत बांधता येत नाही. ...

गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत - Marathi News | Home Minister Anil Deshmukh is angry with the Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसवर नाराज, आघाडीचा धर्म पाळला नसल्याची खंत

काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, अशी खंत व्यक्त करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषेदत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. ...

वाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी - Marathi News | install artificial leg to tiger is failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी

मागील दीड वर्षापासून गोरेवाडातील वन्यजीव व संशोधन केंद्रामध्ये हा प्रयोग अत्यंत गोपनीयपणे सुरू होता. ...