लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर विद्यापीठ : 'पीएचडी' नोंदणीचे आव्हान एकाच टप्प्यात? - Marathi News | Nagpur University: 'PhD' registration challenge at one stage? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : 'पीएचडी' नोंदणीचे आव्हान एकाच टप्प्यात?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे. ...

अरुण गवळीला हवाय पॅरोल : हायकोर्टात याचिका - Marathi News | Arun Gawli wants parole: plea in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरुण गवळीला हवाय पॅरोल : हायकोर्टात याचिका

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने पत्नी गंभीर आजारी असल्यामुळे ३० दिवसाचा पॅरोल मिळावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...

हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका - Marathi News | High Court: Petitioner against Sanjay Dhotre hits | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका

केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. ...

जन आरोग्य योजनेला पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Re-extension of the public health plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन आरोग्य योजनेला पुन्हा मुदतवाढ

सुधारित जन आरोग्य योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असले तरी शासनाने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी जुन्याच योजनेला मुदतवाढ दिली. ...

नागपुरात सिव्हर लाईन व फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया - Marathi News | Elimination of encroachment on sewer lines and sidewalks in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सिव्हर लाईन व फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी महाल व आसीनगर झोन क्षेत्रातील सिवरलाईन व फूटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. बडकस चौक ते गांधी पुतळा चौकापर्यंतचा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यात आला. ...

नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त - Marathi News | Nagpur and Aurangabad District Haj Committee dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त

महाराष्ट्र राज्य हज समितीने नागपूर जिल्हा हज समिती व औरंगाबाद जिल्हा हज समिती बरखास्त केली आहे. राज्य समितीने अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आदेशानुसार पत्र जारी करीत जिल्हा समिती बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा केली. ...

नागपुरात हिवसाळा कायमच  : पावसामुळे गारठा वाढला - Marathi News | Rainfall and winter continues in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हिवसाळा कायमच  : पावसामुळे गारठा वाढला

फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. ...

शर्मिलीच्या तपासासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ वनाधिकारी जाणार - Marathi News | Senior forest officers in Maharashtra will go to to investigate Sharmila | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शर्मिलीच्या तपासासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ वनाधिकारी जाणार

शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. ...

Budget 2020 : अर्थव्यवस्थेला गती मिळणार : अर्थतज्ज्ञ व मान्यवरांचे मत - Marathi News | Budget 2020 : Economy will gain momentum: Opinion of economists and dignitaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2020 : अर्थव्यवस्थेला गती मिळणार : अर्थतज्ज्ञ व मान्यवरांचे मत

अर्थसंकल्पाचा प्रमुख विषय ‘महत्त्वाकांक्षी भारत’ हा होता. यामुळे सकारात्मक दिशेने अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळणार आहे. एका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच समस्या सुटतील, असे मानणे चूक ठरेल. सरकारचा हेतू शुद्ध असल्याने विश्वासाचे वातावरण आपसूकच निर् ...