नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सा ...
गोवा येथे खासगी बसने भीषण धडक दिल्यामुळे नागपुरातील महिला पर्यटक जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास जुन्या मांडवी पुलाजवळ घडली. ...
छत्रपती शिवाजी महाराज फार पूर्वी हिंदू महासभेचे असल्याचे वाटत होते. नंतर, यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसमध्ये नेले. पुढे पक्षांतर करून महाराज शिवसेनेचे झाले ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे. ...
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला डबघाईचे दिवस आले आहेत. विभागात डिझेल नसल्यामुळे दोन दिवसात जवळपास ३० बसेस रद्द करण्याची नामुष्की आगारावर आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...