पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ...
गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे. खासदार तुमाने यांनी जनहितार्थ स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते १४ दिवसांपर्यंत खरीच ‘होम क्वॉरंटाईन’ राहतील. ...
शुक्रवारी दुपारनंतर शहरातील विविध व्हॉट्सअॅप नंबरवर एक मॅसेज व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, सोबत दिलेल्या यादीत ज्या लोकांची नावे आहेत त्यांना कोरोना विषाणू संसर्गामुळे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या ...
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचे आदेश काढल्यानंतर नागपूर शहरातील रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होते. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...
कोरोनामुळे सर्वत्र प्रचंड दहशत पसरली असताना आणि शासन-प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामी लागले असताना दोघांनी त्याची खिल्ली उडवणारा टिकटॉक बनविला. ते लक्षात येताच टिकटॉक बनविणाऱ्या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...