१४ जानेवारी पर्यंत १७१.१४ कोटींची टॅक्स वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली ४३.१३ कोटींनी वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२८ कोटींची वसुली झाली होती. ३१ मार्चपर्यंत वसुली ३०० कोटींच्या पुढे जाण्याची आशा आहे. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याची सीबीआय, ईडी किंवा अन्य यंत्रणेमार्फत चौकशी करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार विरोध केला आहे. ...
एका एजन्सीकडे दिवसाला २०० कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी दिली आहे. आणखी एका एजन्सीची नियुक्ती करून दिवसाला ४०० तर दहा महिन्यात ७२ हजार कुत्र्यांची नसबंदी के ली जाईल, अशी माहिती मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राच्या विकासासंदर्भातील प्रकरणात नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच ...
विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा या अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशन (एनआयएन) हैद्राबाद यांनी देशातील सात प्रमुख मेट्रो शहरांमध्ये गोड पदार्थ खाण्यावर सर्वेक्षण केले. ...
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध मेडिकल कॉलेजला आतापर्यंत २० मृतदेहाची मदत केली आहे. ...
सीएए, एनआरसी व एनपीआरचा विरोध करणाऱ्या जेएनयू, जामिया व इतर काही शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा नागपूर यंग लॉयर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला. ...