महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या नियुक्त्या युती शासनाने सप्टेंबर २०१९ मध्ये केल्या. परंतु महाविकास आघाडीचे सरकार ...
एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
‘ढिल दे ढिल दे दे रे भैया, इस पतंग को ढिल दे, जैसे ही मस्ती में आये, उस पतंग को काट दे’ असा पतंग उडविण्याचा जल्लोष झाला. चक्री, मांजा अन् पतंग उडविण्याचा हा सोहळा तीळगूळ-चिवड्याने अधिकच द्विगुणित केला, सोबतीला डीजेची साथ होतीच. ...
महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. ...
लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीने विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात यावी व समिती स्थापन झाल्यानंतर तिला निर्धारित वेळेत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती केली. ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याची पारदर्शीपणे चौकशी होण्याकरिता सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्याची विनंती फेटाळण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) केवळ विदर्भातीलच नव्हे तर छत्तीसगड, तेलांगणा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून रुग्ण येतात. ...