‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’ सुरू होण्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. ...
शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्यासाठी तरतूद करण्यात येते. परंतु गेल्या तीन वर्षापासून डीबीटीमुळे सायकलसाठी तरतूद करण्यात आलेला कोट ...
अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांची निवडणूक रद्द करण्यात यावी, अशा विनंतीसह मतदार सुनील खराटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
अॅड. सतीश उके यांच्या फौजदारी प्रकरणात दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे. ...
वंचित बहुजन आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही काळ बाजारपेठा बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात रॅली काढून निदर्शनेही करण्यात आली. ...