प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विधानभवनासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे. ...
अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले. ...
अरुण मोरघडे यांनी त्यांच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्यांना मनाच्या साम्राज्यात स्थान दिले नाही आणि म्हणूनच ते कलेच्या सिंहसनाचे सम्राट असल्याची भावना प्रसिद्ध कवी व लेखक बबन सराडकर यांनी व्यक्त केली. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे प्रधान आरक्षक सतीश इंगळे यांची कार्यकुशलता, इमानदारी आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी भारतीय पोलीस पदक २०२० साठी निवड करण्यात आली आहे. ...
सद्यस्थितीत राज्यात अडीच लाख अनोंदणीकृत ड्रोन आहेत. याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ...