नागपूर शहरातील सतरंजीपुरा झोनमधील बडी मस्जिद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपुरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. ...
न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार यांच्यासह इतर प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. जे प्रकरण सुनावणीसाठी येईल, केवळ त्याच प्रकरणातील वकिलांना न्यायाधीशांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. ...
नागपूरच्या काही तरुणांनी देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरले आहेत. ...
सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूं ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या विदर्भातही वाढत आहे. आज मंगळवारी अकोला जिल्ह्यातील एक तर अमरावती जिल्ह्यातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह अमरावतीत रुग्णाची संख्या चार तर विदर्भात रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. ...
पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या. ...