बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत. ...
सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ ...
कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी च ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपा मुख्यालयामध्ये फूड झोन तयार करण्यात आले आहे. ...
शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसोबतच शहरातील दहा झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे २२७ नाल्यांची स्वच्छता प्रारंभ होत आहे. ...
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने महापालिकेतर्फे दहाही झोनमध्ये दहा ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या फिवर क्लिनिकमध्ये तज्ज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे. ...
कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. ...
दारू, गुटखा, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन असलेले लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी या वस्तूंची अवैध विक्री करणारे लोक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देत आहेत. ...