‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असल्याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना बसला आहे. राज्यातील स्थिती लक्षात घेता शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने आता १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीतील परीक्षादे ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणला तसे आदेश दिले आहेत. ...
नागपूर शहरात गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीतील शहरात १०४४ आगी लागल्या. यामध्ये ७१० लहान, १४० मध्यम आणि १९४ मोठ्या आगींचा समावेश आहे. यामध्ये ९१ कोटी ६७ लाख ७१ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले तर ९८ कोटी ५४ लाख ७२ हजार ५४० रुपय ...
उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबस ...
जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ...
शांतिनगर पोलिसांनी कुख्यात अशोक बावाजी ऊर्फ अशोक चंपालाल यादव याच्या जुगार अड्ड्यावर रविवारी रात्री छापा घालून ९ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईलसह एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता महापालिका हद्दीतील आशीनगर झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ३ आणि सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणारा प्रभाग क्र. ७ मधील बहुतांश परिसर सील करण्यात आला ...
ग्रामीण भागात आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे शाहीर कलावंत कोरोनामुळे अडचणीत सापडले आहे.या कलावंतांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. त्यामुळे कलावंतांनी उदरनिर्वाहासाठी शासन, प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. ...