आघाडीत लढूनही काँग्रेसने राष्ट्रवादीचा जाणून गेम केला. पहिले उपाध्यक्षावरून राष्ट्रवादीला हात धुवावे लागले. आता दोन सभापतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला एक सभापतिपद देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले. ...
अपत्यहीन विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीविरुद्धचा दावा तिची बहीण पुढे चालवू शकते का? असा महत्त्वपूर्ण मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयासाठी निश्चित केला आहे. ...
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. जवळपास सात नवीन योजनांची घोषणांचा त्यात समावेश आहे. परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच बाळगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व् ...
भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बेकायदेशीर कृतीसंदर्भातील प्रकरणात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि अमरावती, मुंबई व कोकण खंडपीठातील राज्य माहिती आयुक्त यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लेखा व वित्त विभागाला आकस्मिक भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यात अनियमितता निदर्शनास आल्याने चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ...