मेडिकलमध्ये उपचार घेऊन सुटी झाल्यानंतर घरी पोहोचलेल्या एका कोरोनाबाधिताने सामाजिक वातावरण दूषित करू पाहणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
नांदेड येथील किनवटची नेत्रबाधित विद्यार्थिनीही एकटीच नागपुरात अडकली होती. अखेर महत्प्रयासांनी ती नागपूरपासून ३५० किमी लांब असलेल्या आपल्या गावी सुखरूप पोहोचली आहे. ...
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. ...
भारतीय अर्थव्यवस्थेत कोविड-१९ लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी २० दिवसांत दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये आणखी एक लाख रुपयांची तरलता आर्थिक बाजारात जाहीर केली. ...
उपराजधानीतील आमदार निवास येथे क्वारंटाईन असलेल्या चार संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वाढीव संख्येमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर गेली आहे. ...
रेल्वेत ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु जीवनावश्यक वस्तू पाठविण्यासाठी मध्य रेल्वेने ३७ विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या पार्सल रेल्वेगाड्यात प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले ...