संकटाच्या वेळी जिंकतो तोच जो लढतो. यात महिलाही मागे नाहीत. रस्त्यावर ई-रिक्षा घेऊन फिरणाऱ्या दुर्गा मदनकर या त्यातीलच एक. टाळेबंदीत पतीचा रोजगार गेल्याने त्यांनी स्वत: उभे राहून कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. ...
धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे. ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी पाच महिलेसह पाच पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या रुग्णांसह नागपुरात बाधितांची संख्या ७३ झाली आहे. ...
नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे. ...
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून एका दुचाकीचालकाने कर्मचारी महिलेला मारहाण केली. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. ...
नऊ महिन्याच्या गर्भवतीला कोरोना विषाणूची लागण झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपुरातील हे पहिलेच प्रकरण आहे. या महिलेसह आणखी चौघे कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे. ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...
राज्याचे मुख्य सचिव यांनी काढलेल्या परिपत्रकावरून कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेता २० एप्रिलपासून घरोघरी वर्तमानपत्रांच्या वितरणावर निर्बंध राहील, असे स्पष्ट केले आहे. ...
दिवसभराच्या उकाड्यानंतर शनिवारी रात्री नागपुरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या वादळामुळे काही भागात झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. रस्त्यावरील होर्डिंग्जही पडले. ...