मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. ...
सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत. ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. ...
आई-वडिलांचे नमुने पॉझिटिव्ह तर सात महिन्याच्या चिमुकल्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आई-वडील सोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून पेलत आहे. ...
कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. ...
सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे. ...
रेशन कार्ड नसलेल्या गरजू नागरिकांना रेशन व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरित केल्या जात आहेत का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली आणि यावर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
‘कोविड-१९’च्या पार्श्वभूूमीवर काही कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तर काही विशिष्ट रस्त्यावर निर्जंतुकीकरण ‘डोम’ किंवा ‘टनेल’ तयार करण्यात आले आहे. परंतु अशा ‘सॅनिटेशन डोम’चा कोणताही शास्त्रीय आधार नाही. शिवाय यात वापरले जाणारे रसायने व्यक्तीला अपायकार ...