पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. ...
हल्लीच्या तरुण-तरुणांच्या मैत्रीतील गोडवा अर्थात दुवा म्हणजेही चॉकलेट आणि ‘त्या’ प्रेमाला आधारही असतो तो चॉकलेटचा गोडवाच. असा हा स्वीट, गोड, मधूर काय म्हणायचे ते म्हणा... आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मोहक हास्य फुलविणारा द ...
भीती वाटणाऱ्या कॅन्सरचे आजारपूर्व निदान आणि हा आजार पुन्हा बळावू देणार नाही, असे रासायनिक मोलिक्यूल नागपूरचे डॉ. राजदीप देवीदास उताणे यांनी संशोधित केले आहे. ...
काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. ...
माध्यान्ह भोजनातून विषबाधा झालेल्या ३२ विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी एका विद्यार्थ्याची अचानक प्रकृती खालावल्याने खळबळ उडाली. ...
आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. ...