महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली फूटपाथवरील विक्रेते व आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या विरोधात सोमवारी नागपूर फेरीवाला फूटपाथ दुकानदार संघटनेतर्फे कॉटन मार्केट ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासह वीजदर निम्मे करण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी विदर्भभर १०० ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत चक्का जाम करण्यात आला. यावेळी विदर्भात शेकडो आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका ...
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसापासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...
हिंगणघाट जळीत पीडितेचे सोमवारी पहाटे अचानक हृदयाचे ठोके कमी झाले. पहिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यातून ती बाहेरही आली, परंतु तासाभरातच पुन्हा दुसरा झटका आला आणि तिने शेवटचा श्वास घेतला. सात दिवसांपासून सुरू असलेली ...
Hinganghat Burnt Case : जळित प्रकरणातील प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटकडे रवाना झाले असून, तिच्या मूळगावी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. ...
पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. ...