‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. ...
‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’अशी नागपूर महापालिकेची अवस्था आहे. याचा विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, आयुक्तांपुढे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. ...
‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेझिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना ‘नॅको’ने ‘व्हायरल लोड’ उपकरण उपलब्ध करून दिले. मंगळवारी त्याचे लोकार्पण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले. ...
वर्धमाननगर ते पारडीपर्यंत कधीकाळी प्रशस्त असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अमर्याद आणि अस्ताव्यस्त खोदकामामुळे या रस्त्याचे अस्तित्वच संकटात सापडले असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ...
‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. ...