लॉकडाऊनमुळे कारागिरांवर ऐन सोनेरी दिवसातच संकट ओढवले आहे. मिळकत नसल्याने कुटुंबीयांचे पालनपोषण कसे करायचे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ...
साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
लॉकडाऊ नमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ हे विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. ...
दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. ...
कळमना येथील होलसेल धान्य अनाज बाजार (न्यू ग्रेन मार्केट) आता आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाचे सचिव राजेश भुसारी यांनी मंगळवारी मोबाईलवरून दिल्याचे होलसेल ग्रेन अॅन्ड सीड्स मर्चंट असोस ...
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर आजूबाजूला असलेल्या सराफा व कपड्याच्या दुकानात शिरून चोरट्यांनी रोख रकमेसह १५ लाखांचा ऐवज लंपास केला. ...
सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. ...
न्यूयॉर्कपासून अवघ्या २०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या फिलाडेल्फिया शहरात राहणारे स्वरूप डोंगरे यांनी अमेरिकेत क्षणोक्षणी बदलत्या थरारक परिस्थितीचा अनुभव मांडला. ...
उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. ...
शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. पण यंदा कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्यात आले. ...