मद्यालये बंद असल्यामुळे तळीरामांची अस्वस्थता टोकाला गेली आहे. दुसरीकडे चोरट्यांनी मद्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन बीअर बारमध्ये चोरी झाली. ...
एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल, ही साखळी खंडित करण्यासाठी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडित होणार?’ या विषयावर ‘फेसबु ...
लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता. ...
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये लाखोच्या संख्येतील गरजूंपर्यंत बीएपीएस स्वामिनारायण संस्था पोहोचली आहे. नागपुरात या संस्थेकडून आतापर्यंत अडीच लाख लोकांना मदत पुरविण्यात आली असून, देशभरात ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही संस्था पोह ...
‘कोरोना’ चाचण्यांमध्ये गती यावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ची चाचणी करणारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी ‘आयसीएमआर’च्या पथकाकडून प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. ...
पूर्वी सर्दी, ताप व खोकल्याचे लक्षण दिसल्यास रुग्ण शहरातील कुठल्याही दवाखान्यात जाऊन उपचार घेत होता; मात्र कोरोनाचे संक्रमण पसरल्यानंतर सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाने नाकारले आहे. ...
कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचे सांगितले जाते. नागपुरात मंगळवारी नोंद झालेल्या ११ रुग्णात चार वृद्ध आहेत. यातील एकाचे वय ७० आहे. आतापर्यंत नोंद झालेल्यांमध्ये हे सर्वात वयोवृद्ध रुग्ण आहेत. ...
शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे. ...
‘अर्थ डे नेटवर्क’ या एनजीओच्यावतीने जगभरात दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक विश्व पृथ्वी दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...