पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. ...
कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड ...
कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असतानाही राज्य सरकारने केंद्र सरकारला रॅपिड अॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणी केली नाही ही धक्कादायक माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ...
राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दुपारी शहरातील कोरोनाबाधित हॉटस्पॉटला भेटी देऊन त्या परिसराबाबत अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. त्यांनी मेयो हॉस्पीटल, सतरंजीपुरा, मोमिनपुरा आदी भागांना भेटी दिल्या. ...
बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात ...
कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांनी फ्रीजचे पाणी टाळण्याच्या केलेल्या आवाहनाने अधिक भर घातली आणि नागरिक मातीचे मडके शोधायला लागले आहे. परंतु, लॉकडाऊनचा फटका असा काही बसला आहे की मागणी असतानाही पुरेसा माल उपलब्ध नसल्यामुळे मडक्यांचा व्यापार थंडबस्त्यात गेल ...
मुंबई उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही स्वत:सह त्यांच्या अधिपत्याखालील सर्व न्यायालयांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी बुधवारी ...