विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात ५२ वर्षीय पुरुष तर पहिल्यांदाच नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात ५० वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस ...
वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. ...
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष चमू प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराचा दौरा करीत आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते काय, कोरोनाबाबत लक्षणे वाटतात काय हे प्रश्न विचारून स्क्रिनिंगच्या आधारे कोरोनाच्या संशय ...
कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालालाही बसणार आहे. अद्याप उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना निकालासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचवि ...
: सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्र ...
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे. ...