लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी व आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी मनपाने त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष रुग्णवा ...
कोरोना लॉकडाऊनने नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात आला असून शालेय सिझनसाठी उत्पादन ठप्प झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असून दुकानांमध्ये असलेला माल विक्रीविना पडून आहे. यामुळे पेपर ट्रेडर्स आणि स्टेशनर्सला आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ...
अंधारलेल्या आयुष्यावर आाम्ही कधीचीच मात केली आहे. ४० वर्षाच्या प्रवासात कधीही इतक्या वेळ रेल्वे थांबली नाही आाणि आम्हीही थांबलो नाही. लॉकडाऊनने रेल्वे तर थांबविली अन् आमचे जगणेही थांबविले. लॉकडाऊनची भीती वाटते साहेब, अशी खंत अंध विष्णू डोंगरे यांनी व ...
पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट घालून रुग्णांवर उपचार करणे एक आव्हानच आहे. ही किट घालून उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. ...
गेल्या आठ दिवसांत नागपुरात तब्बल ६० रुग्णांची नोंद झाली. यात आज दीड वर्षाच्या मुुलासह तीन नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १२७ झाली आहे. ...
सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. त्यानंतरही बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. अक्षय तृतीयेला पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच भाजीबाजारात नागरिकांनी रविवारी गर्दी केली होती. ...
कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समि ...