रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. ...
लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयातील वर्गदेखील मार्च महिन्यापासून बंदच आहेत. यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या प्राध् ...
सरकारी रेशन वितरणासंदर्भात नागरिकांच्या काय तक्रारी आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केली. तसेच, यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रदेश सचिव संजय धर्माधिकारी यांना यावर १२ मेप ...
बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
तीव्र आर्थिक कोंडीमुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका तरुणाची प्रकृती सारखी बिघडतच गेली आणि त्याचा करुण अंत झाला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. ...
लॉकडाऊनमध्ण्ये पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मध्ये श्वानांची दहशत वाढली आहे. प्रभागातील भारतनगर, गुजराती कॉलनीत गेल्या आठवड्यात सहापेक्षा अधिक नागरिकांवर श्वानांनी हल्ला चढवून जखमी केले. ...
देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत असल्याच्या मुद्द्यामुळे राजकारण तापायला लागले आहे. नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. ...
राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे. ...
रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...