शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे. ...
शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा का ...
लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे. ...
लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी पसरली आहे. अशा स्थितीत रेल्वेत गुन्हेगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रेल्वेगाडीत एक अधिकारी आणि चार जवान अशा पाच जणांची ड्युटी लावणे सुरू केले आहे. याशिवाय ड्रो ...
एम्प्रेस मिल लगतच्या निर्जन ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचा एक हात आणि एक पाय गायब असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेत ८० कोटी २१ लाख रुपयांचा अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत जमा करणार आहे. हा निधी २०१२-१३ पासून ते २०१९-२० या काळातील आहे. जिल्हा परिषदेच्या बजेटच्या तिप्पट अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करावा लागणार असल्याने, विद्यमान पदाधिकाऱ्यांन ...
आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. ...
नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिय ...
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर ...
अमरावती व मध्य प्रदेशातून ‘सारी’वरील उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झालेल्या व नंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या या दोन्ही रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. नागपुरात मृतांची संख्या १३ झाली आहे. आज आणखी १३ नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची स ...