आयशर ट्रकचालकाने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका तरुणाचा करुण अंत झाला. योगेश रेवनाथ काळे (वय ३४) असे मृताचे नाव असून तो दिघोरी येथील शिवसुंदर नगरात राहत होता. ...
दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचे केस धरून तिला खाली ओढून मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराने नंतर तिच्या भावावर प्राणघातक हल्ला चढवला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ट्रस्ट ले-आऊटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झ ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार ...
जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...
झाशी येथून नागपूरला आलेली एक कामगार महिला आपल्या तीन मुलांना घेऊन बिलासपूरला जाण्यासाठी धडपडत होती. प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कशी घ्यावी या विवंचनेत तीन दिवस तिने रेल्वेस्थानकावरच घालवले. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींना ही बाब समजताच ...
सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या वर्धा रोडवरील डबलडेकर पुलाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्याने निर्धारित वेळेपेक्षा उद्घाटन उशिरा होणार आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या ...
नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अश ...
पावसाळ्याच्या दिवसात तुंबलेल्या नाल्यातील पाणी वस्त्यात शिरण्याचा धोका असतो. याचा विचार करता महापालिकेच्या आरोग्य (स्वच्छता) विभागातर्फे शहरातील २२७ नाले स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यातील २१० नाल्यांतील गाळ, कचरा व वाढलेली झुडपे काढण्यात आली. उर ...
गेल्या अडीच महिन्यापासून असलेला लॉकडाऊन आता अनलॉक झाला आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर शहरात वर्दळ सुरू झाली आहे. मात्र नागपुरात कोरोना संपलेला नाही. यामुळे यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आह ...
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून घरात बंदिस्त असलेली मंडळी आता बाहेर पडत आहेत. व्यायामप्रेमींसाठी तर लॉकडाऊनचा काळ हा कठीण काळ होता. पण आता ते दिवस सरले आहेत.. नवा आरंभ झाला आहे.. हेल्थ कॉशस नागपूरकर आता पहाटे सिव्हील लाईन्सच्या निसर्गरम्य वातारणात मोठ्य ...