सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात. ...
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी राज्यातील २२ विधिज्ञांची यादी सर्वोच्च न्यायालयाला पाठवली आहे. त्यात विदर्भातील सहा विधिज्ञांचा समावेश आहे. ...
कोरोनाच्या काळातील अनलॉकचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. परंतु नागपुरात रुग्ण व मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू तर ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ...
नऊ महिन्याच्या चिमुकलीला कूलरचा ‘करंट’ लागल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही करुणाजनक घटना घडली. ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दि ...
लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के म्हणजेच २ हजा ...
महापालिकेच्या आसीनगर झोनमधील प्रभाग ९ मधील लष्करीबाग समता मैदान, प्रभाग ६ मधील आझादनगर टेका ,गांधीबाग झोनमधील प्रभाग १२ मधील चिंचघरे मोहल्ला या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक ...
दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक ...
लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या अडीच महिन्यापासून ठप्प आहेत. १ जूनपासून रेल्वे प्रशासनाने २०० रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १४ रेल्वेगाड्या रेल्वेस्थानकावर येत आहेत. परंतु कोरोनाच्या भीतीने प्रवासी कुलींना आपले सामान उचलण्यासाठी देत नसल्य ...