उत्पादन शुल्क विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून खुर्सापार नाक्यावर ५० टन मोहफुलाची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ट्रकमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल करून कुणाल हॉस्पिटल प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कुणाल हॉस्पिटल प्रशासनाने मानकापूर ठाण्यात हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सय्यद अशरफ नामक आरोपीविरुद्ध तक्रा ...
स्थलांतरित श्रमिकांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडून देण्यात यावे आणि त्यांची आवश्यक काळजी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ...
सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेने जून, जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. तसे काहिसे चित्र नागपुरातही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०० रुग्णांची ...
मार्च आणि एप्रिलमध्ये आकाशाला भिडलेले खाद्यतेलाचे भाव मे महिन्यात घसरले आहेत. एप्रिलमध्ये १०५ ते १०७ रुपयांपर्यंत विकण्यात आलेले सोयाबीन तेल सध्या ९५ ते ९७ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. सध्या खाद्यतेलाला मागणी कमी असून पुढे भाव आणखी कमी होण्याची शक ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभू ...
कोरोनाच्या संकटाने देशात कोट्यवधी रोजगार हिरावले आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली कामगार कायदे रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. हा प्रकार म्हणजे कामगारांचे सन्मानाने जगण्याचे अधिकार गोठविण् ...