विमानतळावरून शहरात आलेल्या प्रवाशांना मारण्यात येत असलेल्या होम क्वारंटाईन स्टॅम्पमुळे जखमा होऊ लागल्या आहे. या तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहे. पीडितांनी यासंदर्भात महापालिका, आरोग्य विभाग व विमानतळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ...
गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी नागपुरात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गेल्या सात दिवसात पोलिसांनी तब्बल साडेपाच हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यातील ६१७ गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून त्यांना कोठडीत डांबण्यात आले आहे. ...
स्वत:ला सर्पमित्र असल्याचे सांगून अपुऱ्या ज्ञानावर साप पकडण्याचे धाडस करणे अंगलट आल्याच्या घटना अनेकदा घडल्या. यामुळे यापुढे सर्पमित्रांनी स्वत:ची नोंद वन विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
झिंगाबाई टाकळीच्या वस्तीत नुकताच एक रुग्ण आढळल्याने या वस्तीला कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने महापालिकेने बॅरिकेडस् लावून प्रतिबंध लावला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पोलीस उपस्थित नसल्याने बॅरिकेडस् निघाले आणि लोकांची रहदा ...
नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे. ...
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आ ...
शनिवारी सकाळी ११ वाजता प्रीती दास स्वत:च्या वकिलांसोबत पाचपावली पोलिस ठाण्यात हजर झाली. तिला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता प्रीतीच्या पापाचा हिशेब तपासण्याची सुरुवात केली आहे. ...
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. ...