जनावरांची नोंदणी व परवान्यासाठी महापालिकेने उपविधी तयार केली आहे. त्यामुळे आता जनावरे पाळण्यासाठी नागरिकांना मनपाची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. ...
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. यात लहान मुलांचीही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत नागपुरात ३७१ रुग्ण पॉझिटिव्ह असून यात १५ वर्षांखालील ५० रुग्ण आहेत. ...
५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी जीएमआरने लावलेली अंतिम बोली रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने टेंडरची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याकरिता एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण त्याचा उद्योगधंदे व व्यापार व्यवसायाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. ...
मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मे ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्रीच्या वेळी गुंडांनी घरावर जाऊन हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी रात्री कळमना आणि पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. ...