Coronavirus News BJP Maharashtra Bachao Protest : ''आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला हवं होतं'' ...
माझे अंगण हेच माझे रणांगण असे धोरण राबवीत नागपुरातील भाजपा नेत्यांनी राज्य शासनाच्या निष्क्रिय कामकाजाचा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपल्या घरासमोर उभे राहून निषेध केला. ...
देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दिल्लीतील प्रो. जी.एन. साईबाबा याला नागपूर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला आहे. ...
सिमेंटचे जंगल झालेल्या शहरात वनसंपदेच अस्तित्व असणे म्हणजे ते शहर शुद्ध आणि सजीव असण्याचं लक्षण होय. अंबाझरी उद्यान आणि गोरेवाडा वनराई ही त्या अभिमानास्पद अस्तित्वाची ओळख होय. ...
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना खवासा बॉर्डरवर सोडून परत येत असताना स्टेअरिंगवर बसून दारू पिताना एका बसचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. गुरुवारी या चालक, वाहकांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध या गंभीर गुन्ह् ...
विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात गतीने रुग्ण वाढताना दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे, नागपूरला ३०० ची रुग्ण संख्या गाठायला ६३ दिवसांचा कालावधी लागला, तर अकोल्यात केवळ ४३ दिवसात ही संख्या गाठली. ...
हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आ ...
‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत क ...
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे. ...