मध्यरात्री नागपुरात गुंडांचे तांडव; नागरिकांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 08:08 AM2020-06-22T08:08:10+5:302020-06-22T08:08:33+5:30

नागपूर शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूरारकापेठेत गुंडांच्या एका टोळीने रविवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला.

Kayos by criminals in Nagpur at midnight; Panic among the citizens | मध्यरात्री नागपुरात गुंडांचे तांडव; नागरिकांत दहशत

मध्यरात्री नागपुरात गुंडांचे तांडव; नागरिकांत दहशत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूरारकापेठेत गुंडांच्या एका टोळीने रविवारी मध्यरात्री प्रचंड हैदोस घातला. त्यांनी अनेक दुचाकी, ऑटो आणि कारची तोडफोड करत या भागात दहशत निर्माण केली. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या भागात मोठा पोलिस ताफा परिसरात पोहचला होता.

Web Title: Kayos by criminals in Nagpur at midnight; Panic among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.