रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली. ...
नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक ...
केंद्र शासनामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण तीन भागात करण्यात येणार आहे. हे तीन भाग करताना या निधीचा २५ टक्के वाटा जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशी विनंती जिल्हा परिषद शासनाला करणार आहे. ...
पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे ...
नागपूर रेड झोनमध्ये असल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ग्रामीण भागात वाहतूक सुरु केली. त्यानुसार पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या अभावी महामंडळास फटका बसला. महामंडळाने एकूण १७ बसेसच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाहतुकीची व्यवस्था सांभाळली. ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी ...
जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली ...
दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या नागपूरमार्गे धावत आहेत. यातील बहुतांश गाड्या अजनी आणि नागपूर रेल्वेस्थानकादरम्यान आऊटरवर तासन्तास थांबविण्यात येत आहेत. याचा फायदा घेऊन बाजूच्या झोपडपट्टीतील रहिवासी या गाड्यांतील कामगारांना पाणी, नाश्ता, भोजन, खर्रा अ ...
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या अहवालानुसार, १७ मे २०२० रोजी देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर आली होती. यापूर्वी २६ एप्रिल २०२० रोजी बेरोजगारीचा दर २७ टक्के होता. ...
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. ...