पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील दिवे मालवून ९ मिनिटे मेणबत्ती,पणती, मोबाईल फ्लैश लावण्याचे आवाहन केल्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जनतेला या काळात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...
नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी २९ फेब्रुवारीला मलेशियात पोहोचले. ...
आपले अपयश झाकायला, लोकांना एक ‘इव्हेंट’ द्यायला यांना सोयीस्कररीत्या ‘इटली’ चालते, तिथे यांचे बेगडी देशप्रेम, हिंदुत्व आडवे येत नाही, अशी टीका ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नीतीन राऊत यांनी भाजपवर केली आहे. ...
दिवे किंवा मेणबत्ती लावतांना ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर टाळावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘हॅन्ड सॅनिटायझर’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
गेल्या दोन दिवसात तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वच नमुने दिल्ली व मरकज प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या संशयितांचे असल्याची माहिती आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात राजभवनात नियम व कायद्यातील तरतुदींसंदर्भात पडताळणी केली जात आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीदरम्यान नागपूर पोलीस दिवस-रात्र काम करीत आहेत. रस्त्यावर कुणीही विनाकारण फिरू नये म्हणून ते तैनात आहेतच, परंतु ते सेवाकार्यातही आघाडीवर आहेत, हे विशेष. ...
शहरामध्ये कोरोनासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाही सुमार साडेसहा लाख रुपये किमतीचा मास्कचा साठा दडवून ठेवणाऱ्या दुकानदाराला शनिवारी मुद्देमालासह अटक करण्यात आली. ...
रेशीमबाग मैदान बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन केल्यानंतरही विक्रेते व नागरिक गर्दी करीत आहेत. येथील गर्दी न टाळल्यास हा बाजार बंद करण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे. ...