बनवाडी गाव परिसरात करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात ३.७७ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर आता प्रशासनाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात दुर्लक्ष करणे आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल मंडळ अधिकारी व तलाठ्याला नागपूरच्या उपविभागीय अधिकारी इंदिर ...
मोरगाव (गोंदिया) वन क्षेत्रामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या एका बिबट्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.या बिबट्याचे मागील दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्यामुळे त्याला चालताना अडचण होत आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरातच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. तब्बल साडेतीन महिने कोरोनापासून दूर असलेल्या रामटेक तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. शनिवारी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, भ ...
शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त त ...
कोविड-१९ या महामारीमुळे शिक्षण क्षेत्र अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिक्षण मंत्र्यांपासून तर शिक्षण संचालकापर्यंत सर्वच गोंधळात असल्याने शाळा सुरू करण्याबाबत, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेळोवेळी परिपत्रके काढली जात आहेत. त्यातही एकवाक्यता नसल्याने शिक्षक ...
कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ...
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी गठित विकास मंडळांचे अस्तित्व आता वैधानिक (संवैधानिक) शब्दात अडकून पडले आहे. ३० जून रोजी या मंडळांचे अस्तित्व संपून दोन महिने पूर्ण होतील. परंतु मंडळाचा कार्यकाळ वाढवण्याची शिफारस करायची की नाही, याबाबत अजू ...
मी नागपूरचा खासदार असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात बदल करताना मलाही विश्वासात घेतले नाही. हे वागणे योग्य नाही, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. का ...
देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉईंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. ...