कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने स्थायी समितीची २० मे रोजीची बैठक मनपा प्रशासनाने रद्द केली होती. मात्र प्रशासनाकडून आयोजित विविध बैठकासाठी सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही का, मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम क ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉटन मार्केट येथील ठोक भाजी बाजारात बुधवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दलालांची १८ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन विभागाच्या सात वॉटर टेंडरने ही आग आटोक्यात आणली. ...
चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४३० च्या वर पोहोचली असली तरी घरात बसून कंटाळलेल्या तरुणाईचा अलीकडे भेटीगाठी आणि पार्ट्यांवर भर दिसून येत आहे. सरकार एकीकडे ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळा असे सांगत असताना शहराच्या आऊटर भागांमध्ये या पार्ट्या रंगत आ ...
मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला. ...
सध्या सर्वत्र कोरोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. हा प्रकोप कधी संपेल आणि पुन्हा जग पूर्वपदावर कसे येईल, याचीच चिंता दिसून येत आहे. अशात नागरिकांच्या मनावरील हे दडपण थोडे का होईना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालविले आहे. त्य ...
क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्र ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात ...
नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला. ...