उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने अडतानी समितीच्या शिफारशी खारीज केल्या आहेत. असे असतानाही याच समितीच्या शिफारशी ग्राह्य धरून महापालिकेतील १२ कर्मचाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई नियमबाह्य व आकसापोटी केली आहे. मनपा आयुक्तांच्या या निर्णयाला उच्च न्यायाल ...
मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र ...
पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईतील एका गुन्हेगाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली. शब्बीर इक्बाल शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव असून तो गवंडी शिवाजीनगर, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी होय. ...
मनपाने जारी केलेल्या आदेशानुसार दिशाप्रमाणे व्यापाऱ्यांना रविवारीही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी लकडगंज ठाण्यात शनिवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त हुमणे आणि लकडगंज ठाण्याचे पो ...
कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आ ...
पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शिवानी प्रशांत टेकाडे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती धंतोलीतील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहत होती. ...
शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबईहून मोठे विमान बोईंग-७४७ नागपुरात पोहचले. ४०० पेक्षा जास्त प्रवासी क्षमता असलेल्या एअर इंडियाच्या या विमानात मुंबईहून कंपनीचे १२ वैमानिक आले. ...
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आ ...
नागपूरकर माजी महानगर न्यायदंडाधिकारी सिद्धार्थ मुनघाटे यांचे मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. मुनघाटे यांनी शालेय व विधी पदवीचे शिक्षण नागपूरमधून घेतले होते. ...
हॅन्डपंपजवळच्या पाण्याचे सॅम्पल घेऊन ग्राम पंचायत कार्यालयात परतलेल्या एका कर्मचाºयाला चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेची पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी ग्राम पंचायत कार्य ...