कोविड-१९ चा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शासकीय अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल अर्ध्यावर आला आहे. यामुळे अत्यावश्यक खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एप्रिल ...
एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता. ...
विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. ...
पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल. ...
गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचार ...
मागील आठवड्यात निराशा केल्यानंतर रविवारपासून उपराजधानीत पावसाने परत हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी सायंकाळीदेखील जोरदार पाऊस आला. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तव ...
महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना आमदार प्रवीण दटके यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याचा आमच्या सर्वांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हा अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण असून नागपूर महापालिकेत काम करण्याची इच्छा नाही ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील सुमारे एक कोटी ऑटोचालक व मालकांना आर्थिक मदत वितरित करण्याकरिता किमान ४५० कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली ...