महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तरे मिळालेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबतचा अहवाल तीन दिवसात सादर करा, असे निर्देश महापौर संदीप ...
नागपूर विभागाच्या मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ जणांना २४ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील आयकर परिसर १७ जुलैपर्यंत सील करण्यात आला . ...
बाजूच्या राज्यातून व जिल्ह्याबाहेरुन पॉझिटिव्ह रुग्ण नागपूरच्या मेयो, मेडिकलची वाट धरीत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात ७० वर रुग्ण जिल्हाबाहेरून आले आहेत. ...
महामेट्रोच्या नागपुरातील सात कार्यालयांमध्ये बुधवार, १५ जुलैपासून १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ...
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याच ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे. ...
सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ...