धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत ...
जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे. ...
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे शाळांचे वर्ग सध्याऑनलाईन सुरू असून त्याकरिता लॅपटॉप आणि मोबाईलचा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोटबुक आणि रजिस्टरचा विसर पडला आहे. याशिवाय शाळा आणि कॉलेज केव्हा सुरू होणार, यावर अनिश्चितता आहे. त्यातच पालकांनाही ...
रस्त्याच्या कडेला, सिग्नलवर स्वस्तात मास्क, ग्लोव्हज व सॅनिटाझरची विक्री होताना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधाला या गोष्टी किती योग्यतेच्या आहेत, या विषयी सावधानता बाळगून अशा उत्पादनांच्या वापर टाळायला हवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला. ...
लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे. ...
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढली आणि सोकावलेले गुन्हेगारही मोकाट सुटले. परिणामी अवघ्या महिनाभरात नागपुरात गुन्ह्याचा आलेख पावणेदोन पटीने वाढला आहे. ...
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालास रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक करून त्याच्याकडून १५,६१७ रुपये किमतीच्या ७ रेल्वे तिकिटे आणि ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
दै. तरूणभारतचे माजी संपादक, वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह वामनराव तेलंग यांचे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक निधन झाले. ...