लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन दिवसात घरांचे अवैध बांधकाम हटवा : मनपा आयुक्तांची नोटीस - Marathi News | Remove illegal construction of houses within three days: Notice of Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन दिवसात घरांचे अवैध बांधकाम हटवा : मनपा आयुक्तांची नोटीस

इमामवाडा वस्तीतील आयसोलेशन रुग्णालयाच्या उत्तरेकडील भिंतीला लागून असलेल्या १३ घरांचे अवैध बांधकाम येत्या दिन दिवसात हटवा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनातर्फे संबंधित झोपडपट्टीवासीयांना बुधवारी याबाबतची नोटीसही बजावण ...

शाळा नाही, शिक्षण सुरू करा ! - Marathi News | No school, start education! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळा नाही, शिक्षण सुरू करा !

सध्या सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा स्थितीत शहरातील कोणतीही शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जात आहे. त्यामुळे शाळांनी स्वत: ऑनलाईन शिक् ...

रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित - Marathi News | Distribute wheat mixed with waste and soil from ration shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित

रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली. ...

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर - Marathi News | CBI probe into Arvind Bansod's death: Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, ...

प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात - Marathi News | Police's 'love' for Preeti remains: many complaints in cold storage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात

अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देणारी कुख्यात महाठग प्रीती दास हिच्यावर पोलिसांची प्रीत अजूनही कायम असल्याचे अनेक उदाहरणांतून उघड होत आहे. ...

लर्निंग लायसन्स काढायचेय, मास्क व हॅन्डग्लोज घाला - Marathi News | If you want to get a learning license, wear a mask and gloves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लर्निंग लायसन्स काढायचेय, मास्क व हॅन्डग्लोज घाला

चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनि ...

खंडणी दिली नाही म्हणून कारचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले - Marathi News | The driver was caught in a false crime for not paying the ransom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणी दिली नाही म्हणून कारचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवले

खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले. ...

नागपूर जिल्हा न्यायालयात आजपासून एक सत्रात काम - Marathi News | Work in one session from today in Nagpur District Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा न्यायालयात आजपासून एक सत्रात काम

जिल्हा व सत्र न्यायालय आणि या न्यायालयाच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयात (नागपूरमधील) १९ ते ३० जूनपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ५ या केवळ एक सत्रामध्ये कामकाज केले जाईल. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जा ...

नागपुरातील उद्योगांमध्ये कार्यरत १४ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह - Marathi News | 14 employees working in industries in Nagpur are positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील उद्योगांमध्ये कार्यरत १४ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह

राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १ ...